ती आसुसलेली रातराणी
ती चांदण्यांची बेधुंद गाणी
ती अधुरी कविता… ती अपुर्ण कहाणी
ते काळजाचं पाणी पाणी
……तो तिच्या ओंजळीत गेला टाकुन…
ती थरथरत राहिली त्याच्या वर्षावात
…..ओंजळीमध्ये चेहरा झाकुन………… !
धुंद रवी.
ती आसुसलेली रातराणी
ती चांदण्यांची बेधुंद गाणी
ती अधुरी कविता… ती अपुर्ण कहाणी
ते काळजाचं पाणी पाणी
……तो तिच्या ओंजळीत गेला टाकुन…
ती थरथरत राहिली त्याच्या वर्षावात
…..ओंजळीमध्ये चेहरा झाकुन………… !
धुंद रवी.