समजा…..

मंडळी..
इथं यायच्या आधी  हे  बावनखणी बावनकशी प्रश्न वाचलेत ना..?
वाचले नसतील तर वाचुन घ्या.. मग बोलुच..

आणि वाचले असतील तर..
तर तुमच्यासाठी एक बातमी आहे.. बावनखणीचं पुस्तक छापतोय.. “ध्यानीमनी बावनखणी”…
ते सुद्धा मस्त मस्त चित्रांसहीत.

असाच लोभ असु द्या.. भेटूयात मग लवकरंच…

Untitled

 

व्यंगचित्र : शिरीष देशपांडे (फेसबुक – hues and tones)